जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे?www.marathihelp.com

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार यावर्षी खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंची निवड खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे. पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48117 +22