जगातील पर्यटनावर परिणाम करणारे दोन घटक कोणते आहेत प्रत्येक घटक उदाहरणांसह स्पष्ट करा?www.marathihelp.com

जगातील पर्यटनावर परिणाम करणारे दोन घटक आहेत: मागणी हा पर्यटनाचा प्रमुख घटक आहे . गेल्या काही शतकांपासून, करमणूक आणि मनोरंजनाशी संबंधित क्रियाकलापांची मागणी लक्षणीय वाढली आहे. लोकांचे राहणीमान दर्जेदार होत असून कामाच्या स्वरूपामुळे पर्यटनाची मागणी निर्माण होत आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:16 ( 1 year ago) 5 Answer 96195 +22