जगातील सर्वात खोल तलाव किती खोल आहे?www.marathihelp.com

सायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 80837 +22