जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय?www.marathihelp.com

जिल्हा परिषद ही जिल्हास्तरीय स्थानिक सरकार आहे आणि तिचे सदस्य दर पाच वर्षांनी मतदार निवडतात . जिल्हा परिषदेच्या प्रमुखाला अधिक्षक किंवा अध्यक्ष म्हणून ओळखले जाते.(1) राज्य निवडणुक आयोगातील राजपत्रातील अधिसुचनेद्वारे प्रसिध्दिस दिलेले जिल्हयातील निवडणुक विभागातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडुन आलेले परिषद सदस्य (जि. प. प्रादेशिक क्षेत्रातील लोकसंख्येनुसार सदस्यांच्या जागांची संख्या निश्चित केली जाते. ) जिल्हा परिषद हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 131734 +22