जीडीपी म्हणजे काय मराठी?www.marathihelp.com

भारत देशात GDP अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन हे दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मोजले जाते, म्हणजेच आपल्या देशात एका वर्षांमध्ये चार वेळेस विविध क्षेत्रातील वस्तू व सेवांच्या आधारे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा मागावा घेऊन मोजमाप केले जाते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 7039 +22