ठाणे भारतातील कोणता भाग आहे?www.marathihelp.com

ठाणे हा महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. ठाणे जिल्हा कोकण विभागाच्या उत्तरेस आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 113748 +22