तत्सम उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:25 ( 1 year ago) 5 Answer 27869 +22