ताग उद्योग म्हणजे काय?www.marathihelp.com

ताग उद्योग हा सुती वस्त्रोद्योग यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्रोद्योग आहे. १८५५ साली कोलकत्ता जवळ रिश्रा याठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. तागाचे उपयोग दोर आणि यासारख्या अनेक उत्पादनासाठी केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:11 ( 1 year ago) 5 Answer 40129 +22