तामिळनाडूतील तहसीलदाराचा पगार किती आहे?www.marathihelp.com

तहसीलदारांना 9300 ते 34,800 रूपये एवढा पगार मिळतो. ग्रेड पे 4800 इतका दर महिन्याला असतो. पदोन्नतीनंतर 15600 ते 39100 इतका पगार मिळतो. आणि ग्रेड पे हा 5400 इतका असतो.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 55852 +22