दोन प्रकारचे स्वातंत्र्य कोणते?www.marathihelp.com

यात प्रसंगी त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते पण अशा प्रयोगांचा पुढे समाजास खूप उपयोग होतो कारण काही व्यक्ती समाजापेक्षा बऱ्याच पुढे गेलेल्या असतात. प्रख्यात ब्रिटिश तत्त्वज्ञ ⇨ सर आयझेया बर्लिन (१९०९–९७) यांनी स्वातंत्र्याचे 'नकारात्मक स्वातंत्र्य' आणि 'सकारात्मक स्वातंत्र्य' असे दोन प्रकार सांगितले आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 106064 +22