दोन भाग क्रियापद म्हणजे काय?www.marathihelp.com

(प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तूवाचक असते व त्याची विभक्ती ही प्रथमा/ व्दितिया असते. अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते व त्याची विभक्ती ही नेहमी चतुर्थी असते.) उभयविध क्रियापदे – जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास 'उभयविध क्रियापद' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 80476 +22