नागपूर हे नाव कसे पडले?www.marathihelp.com

कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 3359 +22