नाशिक जिल्ह्यातील तालुके किती व कोणते?www.marathihelp.com

नाशिक जिल्ह्याला नासिक जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

सीमा

उत्तरेला- धुळे जिल्हा
पूर्वेला- जळगाव जिल्हा
अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा
नैऋत्येला - ठाणे जिल्हा
पश्चिमेला - नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा
वायव्येला- डांग जिल्हा


नाशिक जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत.

तालुके

सटाणा
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
चांदवड
नांदगाव
नाशिक
निफाड
येवला
इगतपुरी
सिन्नर,
कळवण
त्र्यंबकेश्वर

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:42 ( 1 year ago) 5 Answer 3148 +22