पक्ष्याच्या शरीराचे कोणते भाग इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करतात?www.marathihelp.com

ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते.

solved 5
स्वास्थ्य Saturday 18th Mar 2023 : 09:15 ( 1 year ago) 5 Answer 90116 +22