पदवीनंतर शिक्षक कसे व्हावे?www.marathihelp.com

Ed. CET ही परीक्षा द्यावी लागते. अध्यापनशास्त्रीय पदवी धारण केल्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (TET – Teachers Eligibility Test) जाहीर करण्यात आलेली आहे. ही पात्रता परीक्षा राज्यपातळीवर ती दरवर्षी होत असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 22448 +22