पदिम म्हणजे काय?www.marathihelp.com

व्याकरणिक विश्लेषणातील व अर्थदृष्ट्या अविभाज्य लघुत्तम घटकासाठी 'रूपिम' संज्ञा वापरली जाते. (मराठीत या संकल्पनेस 'पदिम' असेही म्हटले जाते). रूपिमाची व्याख्या – 'अर्थपूर्ण लघुत्तम रूप' (रमेश धोंगडे, २००६) किंवा 'व्याकरणिक विश्लेषणातील लघुत्तम घटक' (मिलिंद मालशे, १९९५) अशी केली गेली आहेec-2020

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:35 ( 1 year ago) 5 Answer 71817 +22