पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाचे प्रकार?www.marathihelp.com

पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन : हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:10 ( 1 year ago) 5 Answer 31160 +22