पर्यावरण रक्षणाची गरज का आहे?www.marathihelp.com

शहरीकरण, कारखानदारी, बाहने यांच्यामुळे वायु, जल, ध्वनी व भुमी प्रदुषण वाढते आणि मग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे, चळवळ सुरू करणे काळाची गरज बनते. आज पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी प्रत्येकाची आहे.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 17:32 ( 1 year ago) 5 Answer 55064 +22