पर्यावरण शिक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती काय आहे?www.marathihelp.com

पर्यावरण शिक्षण हे पारंपरिक तसेच अपारंपरिक शिक्षण आहे. यात बाह्यशिक्षण व प्रायोगिक शिक्षण या पद्धतींचा उपयोग केला जातो. पर्यावरणीय घटक व समस्या याबाबतीतील आधुनिक विचारप्रणाली व कार्यक्षम दृष्टिकोन विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांत रुजविणे हे पर्यावरण शिक्षणाचे ध्येय आहे

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45607 +22