पालघर जिल्ह्यात किती तालुके आहेत?www.marathihelp.com

पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 123728 +22