पिकांची फेरपालट म्हणजे काय?www.marathihelp.com

पिकांची फेरपालट : एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 34782 +22