प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येला काय म्हणतात?www.marathihelp.com

एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 70515 +22