बांगलादेश कुठे सापडतो?www.marathihelp.com

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:35 ( 1 year ago) 5 Answer 38820 +22