बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

बॉम्बे असोसिएशनची स्थापना :

26 ऑगस्ट 1852 रोजी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत “बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 6191 +22