भांडवल गहन उत्पादन म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्पादक घटक सरळपणे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी न वापरता त्यांचा प्रथम भांडवली वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर करणे व त्या वस्तूंचा नंतर उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उपयोग करणे, अशा द्राविडी प्राणायामाच्या उत्पादन पद्धतीस 'भांडवली उत्पादन' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 104008 +22