भांडवली अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.

solved 5
अर्थव्यवस्था Monday 20th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 115358 +22