भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?www.marathihelp.com

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युनंतर ९ महिने सीडीएसचं पद तसंच रिक्त होतं. पण काल २८ सप्टेंबरला दुसरे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 6594 +22