भारतातील औद्योगिक क्रांतीचा इयत्ता 8 वर काय परिणाम झाला?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारींचा उदय झाला. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात, चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्व लोकांना जीवनोपयोगी वस्तू स्वस्तात मिळू लागल्या. रोजगारात बरीच वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेची क्रियाशक्ती वाढली.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 42368 +22