भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते?www.marathihelp.com

भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते?

1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली आणि संपूर्ण भारतीयांच्या मालकीची ही पहिलीच बँक होती. RBI कायदा 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘बँक ऑफ कलकत्ता’ ही पहिली प्रेसिडेन्सी बँक स्थापन केली. 1840 मध्ये दुसरी प्रेसिडेन्सी ‘बँक ऑफ बॉम्बे’ या नावाने स्थापन करण्यात आली. आणि 1843 मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ ही तिसरी प्रेसिडेन्सी बँक स्थापन करण्यात आली. 1865 मध्ये अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला या बँकांची स्थापना करण्यात आली.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 7950 +22