भारताला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले?www.marathihelp.com

देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 16 +22