भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 76563 +22