भारतीय राज्यघटनेचे घटना दुरुस्ती करण्यासाठी किती पद्धती आहेत?www.marathihelp.com

घटनादुरुस्तीचे प्रकार – कलम ३६८ मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. घटनेच्या काही तरतुदी मध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 7827 +22