भारतीय संविधान समानतेच्या अधिकाराचे संरक्षण कसे करते?www.marathihelp.com

समानतेचा हक्क (कलम १४ ते १८) –
१.१) कलम १४ – कायद्यापुढे समानता – कलम १४ नुसार प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असते. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे. धर्म जात लिंग आर्थिक दर्जा अशा कोणत्या आधारावर राज्य नागरिकांच्या मध्ये भेदभाव करू शकणार नाही. कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे.

solved 5
राजनीतिक Monday 20th Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 110701 +22