भारतीय संसदेचे नाव काय आहे?www.marathihelp.com

भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 132411 +22