भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्राचे किती भाग पडतात?www.marathihelp.com

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).

solved 5
भौगोलिक Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3199 +22