मगधची राजधानी कोठे आहे?www.marathihelp.com

मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटना असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते.

solved 5
वैश्विक Wednesday 15th Mar 2023 : 15:50 ( 1 year ago) 5 Answer 52127 +22