मराठी कथेची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

१९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने ⇨वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:48 ( 1 year ago) 5 Answer 4015 +22