महाराष्ट्र विधिमंडळाची किती सभाग्रह आहेत?www.marathihelp.com


महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 37304 +22