महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश ४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ८०० किमी. असून उत्तर-दक्षिण लांबी ७२० किमी इतकी आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 139250 +22