महाराष्ट्रात सर्वाधिक काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण?www.marathihelp.com

डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिलेली व्यक्ती आहेत. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद 12 जानेवारी 1993 रोजी हाती घेतले.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 10:27 ( 1 year ago) 5 Answer 93811 +22