महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते?www.marathihelp.com

महाराष्ट्रात ग्रंथालय संघटनेची सुरुवात १९२१ साली झाली. द. वा. जोशी यांच्या परिश्रमाने महाराष्ट्रीय मोफत वाचनालय परिषद भरली व तीतून महाराष्ट्रीय वाचनालय संघाची स्थापना झाली.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 69525 +22