महासागर आणि समुद्र समान आहेत का?www.marathihelp.com

समुद्र म्हणजे पाण्याचा मोठा साठा जो तीन किंवा अधिक बाजूनी जमिनीने वेढला आहे. महासागर व समुद्र यातील फरक: महासागर हा समुद्रपेक्षा मोठा असतो समुद्र काही प्रमाणात (अरबी समुद्र)किंवा संपूर्णपणे (कॅस्पियन समुद्र) जमिनीने वेढलेला असतो, तर महासागर शक्यतो एकमेकांना जोडलेले असतात व खूप मोठा भाग व्यापतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 131440 +22