महासागर संशोधनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र कुठे आहे?www.marathihelp.com

गोवा राज्यातील वास्को येथे या केंद्राचा प्रारंभ झाला. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत हे केंद्र स्वतंत्रपणे कार्य करते.

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 57463 +22