मानव विकास निर्देशांक वर्ग 10 अर्थशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा सूचकांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 50819 +22