मानवी व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

1) सर्वसाधारण पणे प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते. उदा: लाकूडतोड, त्यामुळे प्राथमिक व्यवसायांतील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते. अशा प्रकारचे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो. (२) प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात.3) प्राथमिक व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. 4) यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. 5) नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागात वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय चालतात.

solved 5
व्यवसाय Wednesday 7th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 5314 +22