मुलीची मासिक पाळी आठ वर्षांची असताना कशामुळे सुरू होते?www.marathihelp.com

मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:18 ( 1 year ago) 5 Answer 135105 +22