यशवंतरावांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?www.marathihelp.com

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 12 मार्च 2012 रोजी प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लिहिले होते.

यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके
आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
Man of Crisis (Baburao Kale)
मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
यशवंतराव : एक इतिहास (रामभाऊ जोशी)
यशवंतराव चव्हाण (प्रा. डॉ. कायंदे पाटील)
Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (हिंदी, परमार रंजन)
यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
यशवंत स्मृतिसुगंध (रामभाऊ जोशी)
यशस्वी यशवंतराव (रा.द. गुरव)
यशोधन : यशवंतराव चव्हाण यांचे निवडक विचार (संकलन - विनायक पाटील)
वादळ माथा (राम प्रधान)
सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
सोनेरी पाने (भा.वि. गोगटे)
ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
थोरले साहेब कादंबरी (प्रा.डॉ.विजय पाथ्रीकर)
यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 403 +22