युरोपियन युनियनची रचना कशी आहे?www.marathihelp.com

दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य तसेच व्यापारवर्धित करण्याच्या उद्देशाने युरोपीय देश एकत्र येऊ लागले ,१९५७ मध्ये बेल्जीयम ,जर्मनी ,फ्रान्स ,इटली ,लक्झेमबर्ग आणि आणि नेदरलॅंड या सहा देशांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या संस्थेची स्थापना केली युरोपस्थित २८ देशांची युरोपियन युनियन ही अतिप्रगत अशी आर्थिक युनियन आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 103037 +22