लिंग अभ्यास म्हणजे काय?www.marathihelp.com

लिंगभाव अभ्यास हे एक आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे विद्यापीठीय क्षेत्र आहे, ह्यामध्ये लिंगभावाच्या अस्मितांचा आणि लिंगभावांच्या सादरीकरणाच्या संदर्भातील अभ्यास केले जातात. ह्यामध्ये लिंगभाव हा कोटीक्रम आकलनाच्या आणि विश्लेषणाचा केंद्रबिंदू असतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 138400 +22