लोकसंख्याशास्त्राचा जनक कोण आहे?www.marathihelp.com

अठराव्या शतकाच्या अखेरीस लोकसंख्याशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या मॅल्थसने आपला लोकसंख्याविषयक सिद्धांत मांडून अर्थशास्रज्ञांचे तसेच इतर क्षेत्रांतील अभ्यासकांचे लक्ष प्रकर्षाने वेधून घेतले.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3184 +22